मिर्झापूर ३ आणि मुलीच्या जन्मानंतर अली फजल पहिल्यांदाच त्याच्या गावी पोहोचला, लोकांनी त्याचं स्वागत केलं
अभिनेता अली फजल सध्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. एकीकडे तो ‘मिर्झापूर’ या स्ट्रीमिंग शोच्या तिसऱ्या सीझनच्या यशामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, तो आपल्या मुलीच्या जन्मानंतर पालकत्वाचा आनंद घेत आहे. अलीने अलीकडेच पालकत्वाच्या रजेनंतर काम करण्यास सुरुवात केली. कामावर परतल्यानंतर अलीने लाहोर 1947 आणि ठग लाइफ या चित्रपटांचे शूटिंग सुरू केले आहे. दरम्यान, …